सोन्याच्या दरात मोठी घसरण पहा 10 ग्राम सोन्याचे दर gold price
gold price शेअर बाजारानंतर सोन्याच्या भावात देखील मोठी घसरण झाल्याचे आज पहायला मिळत आहे. विशेषतः राज्याच्या राजधानीमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅमला ६४० रुपयांची मोठी घसरण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुंतवणूकदारांसाठी आणि सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. सध्या राजधानीमध्ये २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव ८७,५०० रुपयांपर्यंत … Read more