सोन्याच्या दरात मोठी घसरण, गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी Big fall in gold prices
Big fall in gold prices मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा दर ₹80,110 आहे, तर 24 कॅरेट सोन्यासाठी ₹87,390 मोजावे लागतात. 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹65,000 आहे. दिल्लीत मात्र किंमती थोड्या जास्त असून, 22 कॅरेट सोन्यासाठी ₹80,260, 24 कॅरेट साठी ₹87,540, आणि 18 कॅरेट साठी ₹65,670 आहे. कोलकाता आणि चेन्नई सारख्या महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर … Read more