बांधकाम कामगारांना आजपासून मिळणार 50000 हजार रुपये पहा नवीन यादी Construction workers will get
Construction workers will get महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक उत्तम खुशखबर आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ही योजना त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ देणारी ठरेल. शिष्यवृत्ती योजनेचे महत्त्व आर्थिक … Read more