सोने खरेदी करताय आत्ताच पहा आजचे नवीन दर today’s new rates
today’s new rates मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ मार्च २०२५ रोजी, सोन्याच्या बाजारामध्ये दरामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव अधिक प्रमाणात घसरले आहेत. शनिवारी प्रति दहा ग्रॅम सोने ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५० रुपयांनी कमी झालेला आहे. ही घसरण बरीच नजरेत भरण्यासारखी असून जागतिक … Read more