10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 50,000 हजार रुपये 10th pass students
10th pass students भारतीय टपाल विभागाने दहावी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी नोकरभरती जाहीर केली आहे. एकूण 21,413 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक (GDS) यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळात ही भरती तरुणांसाठी मोठी संधी म्हणून पाहिली जात आहे. … Read more