२३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, आत्ताच पहा याद्या Crop insurance approved
Crop insurance approved खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा अतिशय संवेदनशील मुद्दा बनला आहे. गेल्या तीन वर्षांतील (२०२०-२१, २०२२, २०२३) पीक विमा रक्कम बाकी असताना, आता २०२४ च्या विम्याचीही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा लागली आहे. २०२४-२५ हे वर्ष पीक विमा योजनेमुळेच चर्चेत राहिले आहे. पीक विमा योजनेत झालेले घोटाळे, अर्जाच्या छाननीत विलंब, अर्ज मंजुरीत दिरंगाई, … Read more