लाडक्या बहिणीला आजपासून मिळणार 3,000 हजार रुपये पहा नवीन जीआर Ladaki Bahin Today news
Ladaki Bahin Today news महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याची तरतूद केली आहे. मात्र, फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू झाला असतानाही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. या विलंबामुळे महिलांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. सरकारने या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे आश्वासन दिले … Read more