शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 जमा झाले का? पहा लाभार्थी यादी PM Kisan
PM Kisan भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिवस ठरला आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 19 वा हप्ता आज, 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून आज या हप्त्याचे वितरण सुरू केले असून, त्याद्वारे एकूण 23,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या … Read more