Advertisement

दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार: जालन्यात मराठी विषयाचा पेपर फुटला 10th class exam

10th class exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या १५-२० मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आणि त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने … Read more

Whatsapp Group