आठव्या वेतन आयोगाची बंपर भेट! आता पगार ₹२२,००० वरून ₹६२,९२० पर्यंत वाढेल. 8th Pay Commission Salary Slab
8th Pay Commission Salary Slab सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी आली आहे! केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी ८व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. या नवीन वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या नवीन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान मूळ वेतन ₹२२,००० वरून थेट ₹६२,९२० पर्यंत वाढू शकते. या … Read more