आठव्या वेतन आयोगाची बंपर भेट! आता पगार ₹२२,००० वरून ₹६२,९२० पर्यंत वाढेल. 8th Pay Commission’s bumper gift
8th Pay Commission’s bumper gift सरकारी नोकरदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे! केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान मूळ वेतन ₹22,000 वरून थेट ₹62,920 पर्यंत वाढू शकते. चला, या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल सविस्तर … Read more