अॅग्री-स्टॅक शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर, पहा कोणत्या आहेत सुविधा Agri-Stack farmers
Agri-Stack farmers पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केलेल्या माती आरोग्य कार्ड (Soil Health Card – SHC) योजनेने यशस्वी दहा वर्षे पूर्ण केली आहेत. या दशकात या योजनेने भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली असून, आता ती डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या दहा वर्षांत या योजनेअंतर्गत 24 कोटींहून अधिक माती आरोग्य कार्ड्स … Read more