Jio, Airtel, Vi आणि BSNL वापरकर्त्यांना फक्त २० रुपयांमध्ये मिळणार ३० दिवसांची वैधता
Jio, Airtel, Vi जर तुम्ही जिओ, एअरटेल, व्हीआय किंवा बीएसएनएल यांसारख्या सेवा प्रदात्याचे सिम कार्ड वापरत असाल आणि तुमचे दुय्यम (सेकंडरी) सिम कार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी महागडे रिचार्ज करत असाल, तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) चा नवा नियम तुमच्यासाठी आशीर्वादरूप ठरू शकतो. आता तुम्हाला तुमचे सिम कार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी महागड्या रिचार्ज प्लॅनची गरज नाही. … Read more