दहावीचा पेपर फुटलेली उत्तरपत्रिका व्हायरल पहा कोणता आहे प्रश्न answer sheet of class 10th

answer sheet of class 10th महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एमएसबीएसएचएसई) दहावीच्या परीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर सुरू असतानाच तो लीक झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्राप्त … Read more