गुडन्यूज, एसटी बस प्रवासात महिलांना मिळणार मोठी सवलत big discount on ST bus travel
big discount on ST bus travel महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी सुरू असलेल्या प्रवास सवलत योजनेबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु या सर्व चर्चांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसोबतच महिलांना मिळणारी एसटी प्रवासातील ५०% सवलत योजना कायम राहणार आहे. ही योजना बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव … Read more