सरकारी कर्मचाऱ्यांना बजेट मध्ये मोठ्या भेटी, मिळणार या सुविधा मोफत big gifts in the budget
big gifts in the budget मध्य प्रदेश राज्य सरकार आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाची तयारी करत असून, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वच वर्गांना मोठ्या भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ५०% महागाई भत्ता मिळत असून, … Read more