सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए. वाढीबाबत केंद्र सरकारचा मोठा जीआर जाहीर big GR regarding DA
big GR regarding DA राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या महागाई भत्ता वाढीविषयी अद्याप निर्णय न झाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. जुलै २०२४ पासून लागू होणे अपेक्षित असलेल्या ३% महागाई भत्ता वाढीचा निर्णय आर्थिक अडचणींमुळे प्रलंबित असून, फेब्रुवारी २०२५ मध्येही हा निर्णय होऊ शकला नाही. या परिस्थितीमुळे राज्यभरातील सरकारी, … Read more