गाय गोठा अनुदान बांधण्यासाठी तुम्हाला मिळणार 4 लाख रुपये building a cowshed subsidy
building a cowshed subsidy महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे गाय गोठा बांधकाम अनुदान योजना. ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविली जात आहे. या लेखात आम्ही गाय गोठा … Read more