Advertisement

सौर कृषी पंप योजनेत बदल! या शेतकऱ्यांना मिळनार 10 एचपी पंप Changes in solar

Changes in solar महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पर्यायी आणि स्वच्छ ऊर्जेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. कमी भूजल पातळी असलेल्या भागांमध्ये आता 10 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप बसविण्यास परवानगी देण्यात … Read more

Whatsapp Group