रासायनिक खताच्या किमतीत मोठी घसरण, केंद्राचा मोठा निर्णय chemical fertilizer prices

chemical fertilizer prices भारतातील शेतकऱ्यांसाठी आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून डीएपी (डायअमोनियम फॉस्फेट) खताच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा महत्त्वाचा … Read more