पहिल्याच दिवशी दहावीचा मराठीचा पेपर फुटला, पेपर पुन्हा होणार का? पहा Class 10 Marathi paper
Class 10 Marathi paper महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षण मंडळाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा धक्कादायक … Read more