लाडक्या बहिणीला मोठा धक्का आत्ताच पहा नवीन अपडेट CM Ladki Bahin

CM Ladki Bahin  महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठा धक्कादायक निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. महायुती सरकारने या योजनेच्या लाभार्थींची कागदपत्रांची सखोल तपासणी प्रक्रिया सुरू केली असून, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांमधील महिलांना योजनेपासून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आयकर विभागाच्या सहकार्याने लाभार्थींच्या उत्पन्नाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले … Read more