शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी पीक विमा रक्कम Crop insurance amount
Crop insurance amount महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जीआर जारी केल्यानंतर लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाईची रक्कम जमा होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यातील २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी ही भरपाई मिळणार आहे. विमा कंपन्यांना हप्ता मिळत नसल्याने भरपाई रखडली गेल्या काही … Read more