राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर 2200 कोटी रुपये खात्यात जमा Crop insurance approved
Crop insurance approved राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत होते. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यामुळे ही … Read more