31 मार्च पर्यंत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा Crop insurance bank accounts
Crop insurance bank accounts महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंत पिक विमा आणि नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे २ हजार ३५३ कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीमध्ये पिक विम्यासाठी १ हजार ७३४ कोटी रुपये तर नैसर्गिक आपत्तीसाठी ६१९ कोटी रुपये असा एकूण … Read more