64 लाख शेतकऱ्यांना ₹2555 कोटींचा पीकविमा मंजूर Crop insurance worth
Crop insurance worth महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आज मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २८५२ कोटी रुपयांच्या पीक विमा रकमेच्या वितरणाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६४ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या हंगामांचा समावेश आहे? राज्य … Read more