शेतकरी कुटुंबाना आता मिळणार इतक्या हजार रुपयांचा विमा नवीन प्रस्ताव Farmer families get insurance

Farmer families get insurance महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणांमुळे शेतकरी कुटुंबांना अपघातानंतर अधिक आर्थिक मदत मिळणार असून, योजनेतील अटी शिथिल करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे केले जाणार आहे. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी … Read more