या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी चा हप्ता February installment

February installment महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अनेक महत्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. एका बाजूला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थींना दिलासा मिळाला असून दुसऱ्या बाजूला काही कुटुंबांना या योजनेतून बाहेर पडण्याची चिंता सतावत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जालना दौऱ्यादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, … Read more