Advertisement

आजपासून या लोकांचे मोफत राशन होणार बंद Free ration

Free ration महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही, असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदींची मोफत अन्नधान्य योजना आपणा सर्वांना माहित आहे की, … Read more

Whatsapp Group