15 फेब्रुवारी पर्यंत हे काम करा अन्यथा मोफत राशन बंद free ration stopped

free ration stopped महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारे धान्य यापुढे आधार प्रमाणीकरणाशिवाय मिळणार नाही. सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी आधार केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. आधार केवायसी का गरजेचे? … Read more