या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त 450 रुपयांना नवीन स्कीम लाँच gas cylinders new scheme
gas cylinders new scheme राज्यातील महिलांसाठी गॅस सिलेंडरच्या दरात कपात होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः गृहिणींसाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून, त्यापैकी ‘अन्नपूर्णा योजना’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. याशिवाय, गॅस सिलेंडरच्या … Read more