Advertisement

या महिलांना मिळणार मोफत पीटीहाची गिरणी व ५००० हजार रुपये get a free Pitaha mill

get a free Pitaha mill महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य सरकारने ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे सशक्तीकरण करणे आहे. विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. सरकारच्या या … Read more

Whatsapp Group