शेतकऱ्यांना यंदा मिळणार खत अनुदान, आत्ताच करा काम get fertilizer subsidy
get fertilizer subsidy गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत. अग्रिम पीक विमा असो, मध्यावधी नुकसान भरपाईचा विमा असो किंवा पोषार्वे नुकसानीचा विमा असो, शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषिमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की येत्या आठ दिवसांत (३१ मार्चपूर्वी) पीक विम्याचे वाटप सुरू होईल. … Read more