होळी पासून या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर आत्ताच करा अर्ज get free gas cylinders

get free gas cylinders होळीच्या सणापूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने होळीनिमित्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक-नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, असे जिल्हा पुरवठा … Read more