Advertisement

सरकार कडून या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन पहा अर्ज प्रक्रिया get free sewing machine

get free sewing machine भारत सरकारने सुरू केलेली विश्वकर्मा योजना देशातील कारागिरांना स्वावलंबी बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेंतर्गत आता शिंपी वर्गातील महिला आणि पुरुषांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. अनेक लोक “मोफत शिलाई मशीन योजना” या नावाने ओळखत असली तरी, हिचे अधिकृत नाव विश्वकर्मा योजना असून यामध्ये शिलाई मशीनांसह … Read more

Whatsapp Group