शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप, तयार होणार वीज get free solar pumps
get free solar pumps राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री कुसुम घटक ‘ब’ योजनेअंतर्गत सौर कृषी पंप बसविण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे. महावितरण कंपनीला या निधीच्या वितरणासंदर्भात शासन निर्णय … Read more