घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ, मिळणार 50,000 हजार रुपये Gharkul Yojana subsidy
Gharkul Yojana subsidy आजच्या काळात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणे हे कोणत्याही कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. “माझे स्वतःचे छत” ही इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. याच स्वप्नाला पूर्णत्व देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. महाराष्ट्र राज्याने या योजनेच्या अंमलबजावणीत अभूतपूर्व कामगिरी करत देशभरात अग्रेसर स्थान मिळवले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आणि समाजातील … Read more