सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, मिळणार मोठे गिफ्ट Government employees
Government employees केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यापासून देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यानंतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. वेतन वाढीचा प्रमुख घटक असलेल्या फिटमेंट फॅक्टरवरून मात्र अद्याप चर्चा सुरू आहे. फिटमेंट फॅक्टर: पगार वाढीची किल्ली नवीन वेतन आयोगात फिटमेंट … Read more