Advertisement

सातबारा उतारा संधर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, करावे लागणार हे काम government regarding Satbara Utara

government regarding Satbara Utara महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम लाखो शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ‘जिवंत सातबारा मोहीम’ संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील मृत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंद सातबाऱ्यावर करून अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार … Read more

Whatsapp Group