या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार 10 लाख रुपये government scheme
government scheme भारतातील युवकांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची आणि लाभदायक योजना म्हणजे ‘पीएम विद्यालक्ष्मी योजना’. बँक ऑफ बडोदाने या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली असून, या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. या लेखातून आपण पीएम विद्यालक्ष्मी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती, … Read more