Advertisement

गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारकडून नागरिकांना मोठे गिफ्ट Gudi Padwa

Gudi Padwa गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वीज दरात मोठी कपात केली असून, १ एप्रिल २०२५ पासून नवीन दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मध्यरात्री उशिरा ही अधिकृत घोषणा केली असून, नव्या मराठी वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना हा मोठा आर्थिक दिलासा मिळणार … Read more

Whatsapp Group