Advertisement

पुढील काही तासात या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा Hail warning district

Hail warning district महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांसोबतच शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाल्याने वातावरण अस्थिर झाले … Read more

Whatsapp Group