Advertisement

राज्यातील या भागात गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पहा हवामान Hailstorm state 

Hailstorm state कराडमध्ये अचानक आलेल्या वळवाच्या पावसाने शहर आणि परिसराला झोडपून काढले आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आलेल्या या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, अनेक शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस अभिशापच ठरला आहे. गारपीटीमुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता … Read more

Whatsapp Group