पुढील 48 तासात बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा Heavy rain compensation
Heavy rain compensation महाराष्ट्र राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५९० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयाचा तपशील दिनांक १८ मार्च २०२५ … Read more