Advertisement

नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचा जीआर जाहीर चेक करा खाते installment of Namo Shetkari

installment of Namo Shetkari महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी शासनाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. आज निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार सहाव्या हप्त्यासोबतच यापूर्वीच्या प्रलंबित दायित्वांचे वितरण करण्यासाठी 1642.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे … Read more

Whatsapp Group