महिलांना आजपापासून मिळणार 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज interest-free loan
interest-free loan महाराष्ट्र राज्यातील पर्यटन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. ऐतिहासिक वारसा, समृद्ध सांस्कृतिक परंपरा, नैसर्गिक सौंदर्य आणि विविध प्रकारचे पर्यटन स्थळांमुळे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य पर्यटन केंद्र बनले आहे. मात्र, या क्षेत्रात महिलांचा सहभाग अजूनही अपेक्षित प्रमाणात नाही. याच बाबीचा विचार करून राज्य शासनाने ‘आई’ नावाची महिला केंद्रित पर्यटन धोरण योजना जाहीर केली … Read more