आयपीएल 2025 सीजन चे वेळापत्रक जाहीर, आत्ताच पहा तारीख वेळ व ठिकाण IPL 2025 season
IPL 2025 season सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून, भारतभर क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कारण आयपीएलचे नवे सीझन (2025) सुरू झाले आहे. या वर्षी टाटा ग्रुपने स्पॉन्सरशिप केलेल्या आयपीएल स्पर्धेत एकूण 74 सामने होणार असून, फायनल सामना 25 मे 2025 रोजी कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. टाटा आयपीएल 2025: नवा उत्साह, … Read more