जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात 7500 रुपये जमा होण्यास सुरुवात Jhest nagrik pension
Jhest nagrik pension भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन ₹7,500 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विशेषतः EPS-95 (एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995) अंतर्गत असलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. सध्या त्यांना केवळ ₹1,000 प्रति महिना मिळत असून, साडेसात हजार रुपयांची पेन्शन त्यांच्या जीवनमानात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकेल. … Read more