खरीप पीक विमा 2022 या दिवशी पासून पैसे खात्यात वाटप Kharif Crop Insurance
Kharif Crop Insurance महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांपासून पीक विम्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. 2020 पासून राज्यातील विविध भागांमध्ये पीक विमा वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः धाराशिव, बुलढाणा, जळगाव, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. विमा कंपन्यांकडून … Read more