राज्यातील प्रत्येक महिलांना मिळणार 500 रुपये, आत्ताच पहा याद्या Ladki Bahin April Installment
Ladki Bahin April Installment महाराष्ट्रातील महिलांसाठी शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत 2.74 कोटी महिलांना आर्थिक मदत मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळाली आहे. मात्र, अलीकडेच शासनाने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्यामुळे विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलांना त्याचा परिणाम जाणवणार आहे. या … Read more